Sakal Chya Batmya | पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी येणार? ते सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसाठी एक नवीन नियम जारी
Update: 2025-10-31
Description
१) पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी येणार?
२) सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसाठी एक नवीन नियम जारी
३) बांधकाम ठिकाणी प्रदूषण मोजणारी यंत्रे बसवणे बंधनकारक
४) आफ्रिकन मलावी आंबा दाखल होणार
५) भारतीय तटरक्षक दलाने जहाजबांधणीत नवा विक्रम
६) श्रेयस अय्यरने त्याच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट दिली
७) अभिषेक बच्चनवर ‘पुरस्कार विकत घेतल्याचा’ आरोप
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel




